Hello Maharashtra
Hello Maharashtra
  • 1 888
  • 17 677 300
Jamner ते Muktainagar, जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेच्या दिगग्ज आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलीय
#jalgaonnews #girishmahajan #eknathkhadse #hellomaharashtra
जळगाव.. आणि जळगावचं राजकारण.. म्हणजे जाळ अन् थुर संगटच.. गिरीश महाजन, एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील, मंगेश चव्हाण यांसारखी राजकीय मंडळीच्या राजकारणाचा पायाच जळगावात पक्का झाला… अनेक अटीतटीच्या लढती याच जळगावात आपल्याला पाहायला मिळतात… भाजपचे संकटमोचक याच जिल्ह्यात असल्याने येणाऱ्या विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर असणार आहे.. तर दुसरीकडे मशाल आणि तुतारीलाही जिल्ह्यात मोठा साॅफ्ट कॉर्नर मिळतोय.. त्यामुळे जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत काय होईल? भाजप, तुतारी की मशाल, जळगावात आमदारकीला कोण भाव खाऊन जातंय? त्याचाच घेतलेला हा आढावा..
The political landscape of Jalgaon is a dynamic interplay of seasoned leaders and emerging forces. Stalwarts like Girish Mahajan, Eknath Khadse, Gulabrao Patil, and Mangesh Chavan have built strong foundations for their respective political factions in this district. As the Vidhan Sabha elections approach, these leaders bear the crucial task of maximizing the Mahayutti alliance's MLA count. Meanwhile, alternative groups like Mashal and Tutari are gaining significant support in the region. With 11 constituencies at stake, the upcoming elections in Jalgaon promise a fierce contest between BJP, Tutari, and Mashal.
Keywords :
jalgaon vidhansabha
jalgaon loksabha
jalgaon news
eknath khadse
girish mahajan
gulabrao patil
raksha khadse
rohini khadse
mangesh chavan
gulabrao patil
Jamner Vidhansabha
Chopda Vidhansabha
Raver Vidhansabha
Bhusawal Vidhansabha
Jalgaon City Vidhansabha
Jalgaon Gramin Vidhansabha
Amalner Vidhansabha
Pachora Vidhansabha
Muktainagar Vidhansabha
Chalisagaon Vidhansabha
Parola Vidhansabha
Satish Patil
Chimanrao Patil
Amol Patil
Mangesh Chavhan
Rajiv Deshmukh
Unmesh Pawar
Rohini Khadse
Chandrakant Patil Muktainagar
Vaishali Surayavanshi
Kishor Patil
Dilip Wagh
Nirmala Seeds Pachora
Shirish Chaudhari
Anil Patil NCP
Gulabrao Patil
Gulabrao Devakar
Gulabrao Wagh
Suresh Bhole
Jayashree Mahajan
Sanjay Sawakare
Dhananjay Chaudhari
Chandrakant Barela
Lata Sonawane
Chandrakant Sonawane
Jagdish Walavi
Sanjay Garud
Digambar Patil
Dilip Khodpe
Bangalsingh Chitodiya
jalgaon political news
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : www.youtube.com/@HelloMaharashtraNews
Facebook 👉🏻 : hellomaharashtra.in/
Instagram 👉🏻 : hellomaharashtra.in
Tags :
#JalgaonLoksabha #JalgaonNews #EknathKhadse #GirishMahajan #GulabraoPatil #RakshaKhadse #RohiniKhadse #MangeshChavan #JamnerVidhansabha #ChopdaVidhansabha #RaverVidhansabha #BhusawalVidhansabha #JalgaonCityVidhansabha #JalgaonGraminVidhansabha #AmalnerVidhansabha #PachoraVidhansabha #MuktainagarVidhansabha #ChalisagaonVidhansabha #ParolaVidhansabha #SatishPatil #ChimanraoPatil #AmolPatil #MangeshChavhan #RajivDeshmukh #UnmeshPawar #RohiniKhadse #ChandrakantPatilMuktainagar #VaishaliSurayavanshi #KishorPatil #DilipWagh #NirmalaSeedsPachora #ShirishChaudhari #AnilPatilNCP #GulabraoPatil #GulabraoDevakar #GulabraoWagh #SureshBhole #JayashreeMahajan #SanjaySawakare #DhananjayChaudhari #ChandrakantBarela #LataSonawane #ChandrakantSonawane #JagdishWalavi #SanjayGarud #DigambarPatil #DilipKhodpe #BangalsinghChitodiya #JalgaonPoliticalNews #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba #eknathkhadse #rohinikhadse #hellomaharashtralatestvideo
Переглядів: 12 981

Відео

Nilanga ते Udgir , लातूरात विधानसभेला कसं चित्र असेल | Maharashtra Vidhan Sabha
Переглядів 8 тис.18 годин тому
#kalyankale #laturvidhansabha #amitdeshmukh #dhirajdeshmukh #hellomaharashtra भाजपच्या बालेकिल्ल्याला लातूरात काँग्रेसने सुरुंग लावला… सलग दोन टर्मचे खासदार राहिलेल्या सुधाकर श्रुंगारे यांचा करेक्ट कार्यक्रम करत काँग्रेसचे डाॅ. शिवाजी काळगे यांनी कॉंग्रेसचा बालेकिल्ला पक्षाला पुन्हा मिळवून दिला… हा निकाल इथेच थांबणार नाहीये, तर यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आ...
Chatrapati Sambhaji Nagar जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
Переглядів 4,1 тис.18 годин тому
#sandipanbhumre #chandrakantkhaire #aurangabadnews #hellomaharashtra लोकसभेलाही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली… यात चंद्रकांत खैरे यांच्या विजयाचा अंदाज एक्झिट पोल पासून ते सर्वांनीच गृहीत धरला होता…पण निकाल लागला आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर तिकीट मिळालेल्या संदिपान भुमरेंचा छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्चर्यकारकरीत्या विजय झाला…याचाच अर्थ संभाजीनगरच्या जनतेने शिवसेना म्हणून कौल शिंदे गटाला...
Ahmadnagar जिल्ह्यात विधानसभेला प्रस्थापितांच्या राजकारणाला धक्का बसणार | Maharashtra VidhanSabha
Переглядів 58 тис.20 годин тому
#sujayvikhe #nileshlanke #rohitpawar #hellomaharashtra क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा म्हणजे नगर... राजकारणाचाच विचार करायचा झाला तर याच नगरचं राजकारण भल्याभल्यांना पाणी पाजणारं.... विखे, थोरात, गडाख, पाचपुते यांसारखी दिग्गज राजकारणी याच जिल्ह्यातील... या जिल्ह्यानं राजकारणातील अनेक बदल पाहिले आणि विखेंसारख्या प्रस्थापितांचा लंकेसारख्या सर्वसामान्य नेत्याने लोकसभेला क...
करमाळा ते माळशिरस, Solapur जिल्ह्यात विधानसभेला या पाच मतदारसंघात मोठी चुरस | Solapur Vidhansabha
Переглядів 31 тис.20 годин тому
#ramsatpute #shahajibapupatil #solapurloksabha #hellomaharashtra भाजपचा गड असणाऱ्या सोलापूरला महाविकास आघाडीने लोकसभेच्या निकालात सुरुंग लावला… सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी एक खासदार निवडून आणत जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ घडवून आणली… तब्बल अकरा विधानसभा मतदारसंघ या एकट्या सोलापूर जिल्ह्यात येतात… राष्ट्रवादी आणि भाजप यांची समसमान ताकत असणा...
Ambejogai ते Majalgaon, बीड जिल्ह्यात विधानसभेला नेमकं काय होतंय | Beed Lok Sabha
Переглядів 49 тис.22 години тому
#dhanajaymunde #beedvidhansabha #pankajamunde #hellomaharashtra मराठा विरुद्ध ओबिसी संघर्षाची झळ ज्या काही राजकारण्यांना बसली त्यात आता बीडमधील पंकजा मुंडेच्या पराभवाचाही करावा लागेल… विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्यात तसतसा हा मराठा विरुद्ध ओबिसी समाजातील विस्तव आणखीनच वाढत चालल्याचं आपण पाहत आहोतच. पण जातीय अस्मिता टोकदार झाल्यानं माजलगाव, केज, परळी, आष्टी यांसारख्या हॉटस्पॉट असणाऱ्या व...
मिरज ते खानापूर, सांगलीत विधानसभेला निकालाचं कसं कसं? | Sangli Vidhan Sabha
Переглядів 36 тис.22 години тому
#vishalpatil #jayantpatil #vishwajeetkadam #hellomaharashtra लोकसभा निवडणुकीला सांगली महाराष्ट्राच्या चर्चेचा सेंटर पॉईंट ठरला… त्याला कारण ठरलं ते म्हणजे विशाल पाटलांची अपक्ष उमेदवारी… महाविकास आघाडीत तिकीट न मिळाल्यानं विशाल पाटलांनी शेवटी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला… आणि निवडणूक जिंकली देखील…शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांना चितपट करत मैदान म...
कोल्हापुर जिल्यातील १० विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीचा असा निकाल असेल | Kolhapur Vidhansabha
Переглядів 62 тис.День тому
#kolhapur #satejpatil #buntypatil #hasanmushrif #hellomaharashtra कोल्हापूर लोकसभेचा निकाल अपेक्षित असाच लागला… काँग्रेसच्या शाहू छत्रपतींनी शिवसेना शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांच्या विरोधात तब्बल दीड लाखांचं लीड मिळवत दणक्यात विजय मिळवला… कोल्हापूरच्या जनतेनं पुन्हा एकदा पुरोगामी काँग्रेसी वारसा या निकालातून पुढे चालवला…अनेक जाती-जमातींचं मिश्रण असणाऱ्या कोल्हापुरात निवडणुकीसाठी अनेक खाचाखुणा ...
Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीचे आमदारकीला हे शिलेदार लढत देतील | Maharashtra Vidhan Sabha
Переглядів 117 тис.День тому
#sharadpawar #tutari #rashtrawadicongressparty #hellomaharashtra लोकसभेला तुतारी दणक्यात वाजली.. तुतारीचा स्ट्राईक रेटही ८० टक्के राहीला.. १० पैकी तब्बल ८ खासदार निवडून आणत शरद पवारांनी दाखवून दिलं आपल्यालाच तेल लावलेला पैलवान का म्हणतात ते… पक्ष गेला, चिन्हाृ गेलं, निष्ठावान गेले … पण नव्या चिन्ह आणि जिद्दीसह पवारांनी वयाच्या ८५ व्या वर्षी पुन्हा नव्यानं सारं काही उभं केलं… लोकसभेला ताकद दाखवू...
Sharad Pawar यांनी, बारामती विधानसभेसाठी ठिणगी टाकली, आमदारकीला वचपा काढणारच | Baramati Vidhansabha
Переглядів 10 тис.День тому
#ajitpawar #yugendrapawar #sharadpawar #hellomaharashtra बारामतीचा पर्मनंट आमदार म्हणून अजितदादांची ओळ आहे... त्याच्याच जीवावर ते मंत्री झाले, उपमुख्यमंत्रीही झाले... बारामती अजितदादांना सेफ जाते म्हणूनच ते राजकारण करू शकतात... पण आता शांतीत क्रांती करत हिशोब चुकता करण्यासाठी अजितदादांच्या पुतण्याच्याच हातात आमदारकीला तुतारी देणार आहेत... काका पुतण्याच्या या संघर्षात आता शरद पवार पुतण्याच्या बा...
Prakash Ambedkar यांच्या वंचितपुढे आमदारकीसाठी मोठं आव्हान उभं आहे | VBA
Переглядів 19 тис.День тому
#prakashambedkar #vanchitbahujanaaghadi #hellomaharashtra या चार चुका टाळल्या नाहीत. तर प्रकाश आंबेडकरांचं राजकारण संपलच म्हणून समजा... होय आम्ही काही हवेतल्या बाता मारत नाहीये तर काही प्रॅक्टिकल गोष्टी सांगतोय... लोकसभेला दारून पराभव झाल्यानंतर आता विधानसभेला वेळीच हालचाल केली नाही, तर वंचितचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं... आंबेडकरांचा एकूण राजकीय प्रवास, वंचितची मागील ती निवडणुकांतील कामगिरी आण...
Parli Vidhan Sabha मतदारसंघात Dhananjay Munde यांच्याविरोधात शरद पवारांचा मोहरा उतरणार.
Переглядів 103 тис.День тому
#babangitte #dhananjaymunde #pankajamunde #hellomaharashtra येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परळीतून घड्याळाकडून धनंजय मुंडे विरुद्ध तुतारीच्या चिन्हावर बबन गित्ते यांच्यात लढत होणार असल्याचं जवळजवळ फिक्स मानलं जातंय... लोकसभेला झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर आता परळी वाचवणं हा धनंजय मुंडेंसाठी प्रतिष्ठेचाच नाही तर अस्तित्वाचाही मुद्दा बनलाय... पण मैदानात बबन गित्ते असल्यानं आमदारकी बरीच अवघड जाऊ श...
Babandada Shinde विरुद्ध आमदारकीला कोण? हाताचा पंजा की तुतारी | Madha Vidhansabha
Переглядів 77 тис.День тому
#babanshinde #madhavidhansabha #mohitepatil #hellomaharashtra लोकसभेला जाळ अन् धूर संगटच निघलेल्या माढा लोकसभेचा निकाल लागला.. अकलूजच्या मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा भाजपसारख्या बड्या पक्षाला आणि त्यांच्या मतदारसंघातील आमदारांना पुन्हा एकदा दाखवून दिलं की आपल्या नादाला लागायचं नाय… भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी मोदींपासून फडणवीसांनी ताकद लावूनही सव्वा लाखांच्या लीडने अखेर मो...
विधानसभा निवडणुकांसाठी, महाविकास आघाडीने जागावाटपाचा तोडगा काढलाय | Maharashtra Vidhansabha 2024
Переглядів 74 тис.День тому
#sharadpawar #uddhavthackeray #mahavikasaghadi #hellomaharashtra लोकसभेच्या निकालात महाविकास आघाडीनं सगळे एक्झीट पोल फेल ठरवत दणक्यात विजय मिळवला… ४८ पैकी ३1 जागा जिंकत कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धवसेनेनं विरोधकांच्या तोंडाला पानं पुसली.. महायुतीचे नेते लोकसभेच्या पराभवाच्या धक्क्यातून अजून सावरलेलेन नसताना महाविकास आघाडीनं विधानसभेच्या निवडणुकांची तयारी देखील सुरु केली आहे… लोकसभ...
बीडच्या राजकारणात Sandeep Kshirsagar हे मुंडे कुटुंबाला जड गेलेच | Beed Lok Sabha Result
Переглядів 132 тис.День тому
#sandipkshirsagar #pankajamunde #bajrangsonwane #beedloksabha #hellomaharashtra लोकांनी मला प्रश्न विचारला... सत्ता की साहेब? त्यांचा प्रश्न संपायच्या आत मी उत्तर दिलं साहेब... भर सभेत स्टेजवर हे स्टेटमेंट करणारा कुणी उत्साही कार्यकर्ता नाहीये... तर हे आहेत संदीपभैया... उर्फ संदीप क्षीरसागर... बीडच्या राजकारणात तसा दोनच घराण्यांचा दबदबा राहिला... एक म्हणजे क्षीरसागर घराणं तर दुसरं म्हणजे मुंडे ...
Ravindra Waikar Vs Amol Kirtikar | मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालाचा घोळ नेमका काय आहे?
Переглядів 21 тис.День тому
Ravindra Waikar Vs Amol Kirtikar | मुंबई उत्तर पश्चिमच्या निकालाचा घोळ नेमका काय आहे?
मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षात सरकार कुणाला झुकतं माप देईल? | Manoj Jarange Patil | Laxman Hake
Переглядів 2,5 тис.День тому
मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षात सरकार कुणाला झुकतं माप देईल? | Manoj Jarange Patil | Laxman Hake
राष्ट्रवादीचे नेते, आमदार भाजपच्या संपर्कात, फक्त मुहूर्त ठरणे बाकी | Maharashtra Politics
Переглядів 19 тис.День тому
राष्ट्रवादीचे नेते, आमदार भाजपच्या संपर्कात, फक्त मुहूर्त ठरणे बाकी | Maharashtra Politics
Prakash Ambedkar यांची VBA लोकसभा हरली, तरी हवं होतं ते मिळवलंच | Maharashtra Loksabha
Переглядів 108 тис.День тому
Prakash Ambedkar यांची VBA लोकसभा हरली, तरी हवं होतं ते मिळवलंच | Maharashtra Loksabha
Chaggan Bhujbal यांनी डाव साधला, पण Ajit Pawar यांनी धुडकावून लावला | Maharashtra Politics
Переглядів 4,5 тис.День тому
Chaggan Bhujbal यांनी डाव साधला, पण Ajit Pawar यांनी धुडकावून लावला | Maharashtra Politics
मनसेचे इतके आमदार फिक्स निवडून येतील | Maharashtra Vidhan Sabha 2024 Election
Переглядів 73 тис.День тому
मनसेचे इतके आमदार फिक्स निवडून येतील | Maharashtra Vidhan Sabha 2024 Election
तर Manoj Jarange Patil महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील | Prakash Ambedkar, VBA
Переглядів 85 тис.День тому
तर Manoj Jarange Patil महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील | Prakash Ambedkar, VBA
BJP च्या अपयशाचं खापर, संघाने अजित पवारांवर फोडलंय | Ajit Pawar | Maharashtra Politics
Переглядів 7 тис.День тому
BJP च्या अपयशाचं खापर, संघाने अजित पवारांवर फोडलंय | Ajit Pawar | Maharashtra Politics
Jayant Patil हे Rashtrwadi मध्ये राहून BJP चं काम करतायत | Rohit Pawar Vs Jayant Patil
Переглядів 2,8 тис.День тому
Jayant Patil हे Rashtrwadi मध्ये राहून BJP चं काम करतायत | Rohit Pawar Vs Jayant Patil
Vinod Tawde गट महाराष्ट्रात ॲक्टीव्ह झालाय | Devendra Fadnavis काय करणार? | BJP Maharashtra
Переглядів 2,1 тис.День тому
Vinod Tawde गट महाराष्ट्रात ॲक्टीव्ह झालाय | Devendra Fadnavis काय करणार? | BJP Maharashtra
Yugendra Pawar, Rohit Pawar, Parth Pawar | राष्ट्रवादीचा खरा वारसदार हा असेल
Переглядів 4,2 тис.День тому
Yugendra Pawar, Rohit Pawar, Parth Pawar | राष्ट्रवादीचा खरा वारसदार हा असेल
Narendra Modi यांनी घोषणा केलेल्या, ४०० पारचा गेम संघानंच केलाय? | Mohan Bhagwat
Переглядів 12 тис.14 днів тому
Narendra Modi यांनी घोषणा केलेल्या, ४०० पारचा गेम संघानंच केलाय? | Mohan Bhagwat
विधानसभेला या 8 नेत्यांच्या गळ्यात आमदारकी पडतेय | Satara Vidhan Sabha
Переглядів 42 тис.14 днів тому
विधानसभेला या 8 नेत्यांच्या गळ्यात आमदारकी पडतेय | Satara Vidhan Sabha
Devendra Fadanvis यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त करून मोठी खेळी खेळलीय | Maharashtra Lok Sabha
Переглядів 47114 днів тому
Devendra Fadanvis यांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त करून मोठी खेळी खेळलीय | Maharashtra Lok Sabha
निवडणूक न लढता, मंत्री होण्याची निंजा टेक्निक, Athawale यांनाच जमलीय | Modi Cabinet Ministers 2024
Переглядів 3,6 тис.14 днів тому
निवडणूक न लढता, मंत्री होण्याची निंजा टेक्निक, Athawale यांनाच जमलीय | Modi Cabinet Ministers 2024